Financial News | आजपासून काय स्वस्त? काय महाग? | Sakal |

2022-04-01 298

Financial News | आजपासून काय स्वस्त? काय महाग? | Sakal |


मंडळी, आज १ एप्रिल... नव्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस... आजपासूनच तुमच्या आमच्याशी संबंधित अनेक वस्तूंचे दर कमी-अधिक होणार आहेत. त्याचीच माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा...
आजपासून काय स्वस्त?
सीएनजी, पीएनजी स्वस्त
सीएनजी किलोमागे ६ रुपयांनी स्वस्त
६० रुपये किलोनं सीएनजी गॅस
ऑटो-रिक्षा, टॅक्सी चालक, प्रवासी वाहने तसेच नागरिकांना होणार
पाईपलाईन गॅस किलोमागे ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त


#FinancialNews #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews

Videos similaires